Bhartiyans

Menu

फिटनेस...फिटनेस....आणि...दर्जेदार फिटनेस...या संदर्भात सर्वच भारतीयांनी ५० वर्षीय मिलिंद सोमण याचा आदर्श ठेवलाच पाहिजे.

Date : 11 Nov 2016

Total View : 190

५० वर्षीय ‘तरुण’ अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण याने गोहाटी पासून नागाव पर्यंतचे एकंदर १८० किलोमीटरचे अंतर एका दिवसात सायकलवर कापले. त्याने ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ ही अवघड जागतीक स्पर्धाही पूर्ण केली आहे.


सारांश

मिलिंद सोमण याने ३.८ किलोमीटरचे स्विमिंग, १८०.२ किलोमीटरचे सायकलींग आणि ४२.२ किलोमीटरचे रनिंग हे सर्व १५ तासात आणि तेही पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केले. पिंकॅथॉन या भारतातल्या सर्वात मोठ्या ‘फक्त महिलांच्या’ मॅरॅथॉन स्पर्धेचा मिलिंद सोमण हा ब्रँड अँबासिडर आहे. फिटनेस...फिटनेस....आणि...दर्जेदार फिटनेस.सविस्तर बातमी

 

फिट रहा...स्वतःसाठी....स्वतःच्या कुटुंबियांसाठी.....स्वतःच्या भारतासाठी....

 

अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण याने आसाम इथल्या गोहाटी पासून नागाव पर्यंतचे एकंदर १८० किलोमीटरचे अंतर एका दिवसात सायकलवर कापले.

 

५० वर्षीय ‘तरुण’ मिलिंद सोमण याने याआधी जगातली सर्वात अवघड समजली जाणारी ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ ही जागतीक स्पर्धा पूर्ण केली आहे.

 

‘आयर्नमॅन ट्रायथलॉन’ ही जागतीक टफ स्पर्धा पूर्ण करताना राष्ट्रीय दर्जाचा स्विमर असलेल्या मिलिंद सोमण याने ३.८ किलोमीटरचे स्विमिंग, १८०.२ किलोमीटरचे सायकलींग आणि ४२.२ किलोमीटरचे रनिंग हे सर्व १५ तासात आणि तेही पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केले.

 

पिंकॅथॉन या भारतातल्या सर्वात मोठ्या ‘फक्त महिलांच्या’ मॅरॅथॉन स्पर्धेचा मिलिंद सोमण हा ब्रँड अँबासिडर आहे.

 

फिटनेस...फिटनेस....आणि...दर्जेदार फिटनेस...या संदर्भात सर्वच भारतीयांनी ५० वर्षीय मिलिंद सोमण याचा आदर्श ठेवलाच पाहिजे.....

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

 

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स

बातमी सौजन्य