Bhartiyans

Menu

३४ व्या वर्षीच १.३ अब्ज डॉलर्स संपत्ती कमावणारे, भारतीय, दिव्यांग आणि भावीन तुराखीया बंधू.

Date : 05 Dec 2016

Total View : 126

३४ व्या वर्षीच आज १.३ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती कमावणारे, टेक-अब्जाधीश भारतीय, दिव्यांक आणि भावीन तुराखीया बंधू.


सारांश

३४ व्या वर्षीच आज १.३ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती कमावणारे, टेक-अब्जाधीश भारतीय, दिव्यांक आणि भावीन तुराखीया बंधू.या दोन्ही बंधूंनी त्यांच्या याच गुणाच्या जोरावर जागतिक फोर्ब्स मासिकाच्या 'भारताचे १०० सर्वाधिक श्रीमंत लोक' यादीत ९५ स्थानावर प्रवेश मिळवला आहे.सविस्तर बातमी

"जे अशक्यप्राय वाटते ते कष्टपूर्वक शक्य करून दाखवणे यासारखी दुसरी मजा नाही." असे म्हणतात ३४ व्या वर्षीच आज १.३ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती कमावणारे, टेक-अब्जाधीश भारतीय, दिव्यांक आणि भावीन तुराखीया बंधू.

या दोन्ही बंधूंनी त्यांच्या याच गुणाच्या जोरावर जागतिक फोर्ब्स मासिकाच्या 'भारताचे १०० सर्वाधिक श्रीमंत लोक' यादीत ९५ स्थानावर प्रवेश मिळवला आहे.

१.३ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती कमावणाऱ्या या भावंडांनी १९९६ रोजी त्यांचा पहिला उद्योग मुंबईतल्या त्यांच्या बेडरूम मधून सुरु केला.

२०१३ साली या भावंडांनी त्यांच्या चार कंपन्या अमेरिकेच्या Endurance International या वेब-होस्टिंग करणाऱ्या कंपनीला विकल्या होत्या.

यावर्षी ऑगस्ट मध्ये या बंधूंनी त्यांची Media.net ही टेक-जाहिरात फर्म एका चायनीज कंपनीला ९०० मिलियन डॉलर्सला विकली.

या बंधूंनी आत्तापर्यंत web hosting, cloud infrastructure आणि online payments करण्याच्या सुविधा या सर्वच क्षेत्रांत काम केले आहे.

दिव्यांक आणि भावीन तुराखीया, 'टीम भारतीयन्स'ना तुमचा अभिमान वाटतो आहे.


** Team Bharatiyans **

#Bharatiyans

Content developed by Bharatiyans for spreading Positivity and Inspirations through Positive News in India i.e. Bharat , to ensure the fulfillment of the dream foreseen by Dr. APJ Abdul Kalam in his ‘Mission 2020’ .

 

मिलिंद वेर्लेकर

टीम भारतीयन्स