Bhartiyans

Menuना ओळख, ना परिचय तरी अचानक त्या ‘अनोळखी आजोबांचं’ पत्र येतं, यशाबद्दल तुमचं अभिनंदन…

गेल्या ४० वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे सदानंद भावसार या पत्रामित्राचा एक अनोखा उद्योग सुरू आहे. वर्तमानपत्रात यश-निवड-नियुक्ती-पुरस्कार अशा बातम्या वाचून त्या यशस्वी…

Read More

तुमच्या लग्नाचा सूट किंवा शालू पुन्हा तेवढ्याच आनंदाने कोणीतरी त्याच्या लग्नात घालायला…

लग्नातील महागडे सूट-शेरवानी, शालू-पैठणी यांचं पुढे काय होतं? नंतर ते फार तर २-३ वेळा घातले जातात आणि पडून राहतात. तेच जर एखाद्या गरजूला त्याच्या लग्नासाठी दिले तर...? कर्नाटकातील…

Read More

कंपोस्ट खतप्रकल्प, तोसुद्धा चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात?

काहीतरी चांगलं ऐकल्याने एखादा चांगला विचार सुचतो, ज्यातून समाजविधायक उपक्रम किंवा कार्य उभं राहतं. मुंबईमधील दहीसर येथील पोलीस हेड कॉन्सटेबल बजाई जगताप यांचं असंच झालं! बारावीच्या…

Read More

आता अभ्यासासाठी पुस्तक हातात घेऊन बसण्याची गरज नाही ! व्हा ‘स्मार्ट’ आणि वाचा ६५…

वाचन ‘स्मार्ट’ करणारे अनेक ॲप्स आज उपलब्ध आहेत; पण असंही एक ॲप आहे जिथे तुम्हाला तब्बल ६५ लाख पुस्तके, जनरल्स, पिरॉडिकल्स वाचता येतात आणि तीसुद्धा अगदी मोफत..! भारतातील जगद्विख्यात…

Read More

तक्रार करणं खूप सोपं असतं... काम करणं अवघड ! नागालँडच्या या पोलीस कर्मचाऱ्याने काम…

देशाचे नागरीक म्हणून सरकारकडे तक्रार करणं खूप सोपं आहे; पण स्वत:ची कर्तव्ये पार पाडणं फार अवघड आहे. नागालँडमधील पोलीस कॉन्सटेबल नैनगुपे मरहू यांनी नागरीक म्हणूनही स्वत:चं कर्तव्य…

Read More

या गावात ना वीज.. ना पाणी... ना वाहतुकीची साधने ! पण, खासगी शाळेलाही लाजवेल अशी…

बिहारमधील बडवंकाला या गावात आजही वीज-पाणी-रस्ते-वाहतुकीची साधने नाहीत. गावातील अनेकांनी रेल्वे देखील पाहिलेली नाही. अशा गावात खासगी शाळेलाही लाजवणारी सरकारी शाळा मदन यादव या मुलांच्या…

Read More

डॉक्टर, सुविधा, यंत्रणा, औषधे... काहीही नसताना ‘या’ ‘रँचो’ने केली धावत्या रेल्वेत…

अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये चित्रलेखा ही २४ वर्षीय गर्भवती तिच्या पतीसह प्रवास करत होती. गाडी वर्धा जंक्शनजवळ असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. दुर्दैवाने, प्रवाशांमध्ये…

Read More

दारू पिऊन रोज मारहाण करणाऱ्या नवऱ्याला, ‘ति’ने बोटही न लावता लगावली आहे सणसणीत चपराक…

आजही कित्येक महिला नवऱ्याने केलेले अत्याचार मूकपणे सहन करत आहेत. मात्र, सविता या ‘रणरागिणी’ने हिंमत दाखवली… नवऱ्याला सोडण्याची आणि पदरी मुलगी असतानाही काम करून संसाराचा गाडा एकटीने…

Read More

रेल्वे स्थानकावर भटकणाऱ्या मुलांचंही आयुष्य असतंच हो, गरज आहे, त्यांच्याकडे ‘गुन्हेगार’…

आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत कित्येक लोक येतात. त्यातील अनेक यशस्वी होतात. मात्र, वाईट मार्गाला लागलेल्यांची संख्याही खूप आहे. दुर्दैवाने, यात लहान मुलांचं प्रमाण जास्त आहे. घर…

Read More

पडद्यावरचा खोटाखोटा नाही, हा आहे खराखुरा ‘दबंग’ ! आयपीस शिवदीप लांडे देतात पगारातली…

सरकारी नोकरी..सोयीसुविधा...चांगला पगार...मानसन्मान हे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. हे स्वप्न आयपीएस शिवदीप लांडे यांनीही पाहीलं; पूर्ण देखील केलं. पण सुखाचे दिवस आल्यावर ते कष्टांना…

Read More

सर्पदंश झालेला माणूस कशाने मरतो माहितीये? विषाने? नाही ! अनेकदा तो मरतो भीतीने किंवा…

हिमाचल प्रदेशचे डॉ. ओमेशकुमार भारती यांनी सर्पदंश झालेल्या रुग्णाला ज्या रुग्णवाहिकेतून नेलं जातं, त्या रुग्णवाहिकेसाठी अत्याधुनिक यंत्रणा तयार केली आहे. १०८ या टोल-फ्री क्रमांकावर…

Read More

‘तो’ टॅक्सी ड्रायव्हर आहे... प्रवाशांना इच्छितस्थळी सोडतो. ‘तो’ शाळा-संस्थापक आहे...…

इयत्ता पहिलीला वर्गातून प्रथम आलेल्या सात वर्षांच्या गाझी जलालुद्दीनला त्याच्या वडिलांनी ‘आपल्याकडे पैसे नाहीत, तू शाळा सोड.’ असं सांगितलं तेव्हा गाझीची शाळा सुटली; पण शिक्षणाची…

Read More

ज्याच्या घरात वीजच नव्हती, त्याने ‘बुलेट’द्वारे वीजनिर्मिती केली. पहा-वाचा, विश्वास…

केरळमधील पलाक्कड जिल्ह्यातल्या कल्लाडीकोडे गावातील हरिनारायण यांनी ‘बुलेट’च्या माध्यमातून वीज निर्माण केली आहे. ते केएसआरटीसीमध्ये वाहनचालक आहेत. हरिनारायण यांनी पाण्याचा पंप, डायनामो…

Read More

वय फक्त ९ वर्षे; पण मैदान गाजवतेय ‘अंडर-१९’ मुलींच्या संघात या ‘वंडरगर्ल’च्या रूपाने…

आनंदी तागडे या इंदौरच्या चिमुरडीच्या रूपाने क्रिकेटविश्वाला एक ‘लेडी लिटील मास्टर’ मिळाली आहे. ती वयाच्या ९ व्या वर्षीच ग्वाल्हेरला होत असलेल्या मुलींच्या १९ वर्षाखालील आंतरविभागीय…

Read More

त्याचं काम ऐकून तुम्हाला नक्कीच घाम फुटेल ! ४० वर्षांत ७७,४०० मृतदेह त्याने दफन…

अनोळखी मृतदेह आपण पाहू देखील शकणार नाही; पण ‘तो’ रोज किमान ९ अनोळखी मृतदेह पाहतो, नव्हे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतो. गेल्या ४० वर्षात बंगळूरच्या महादेव यांनी ७७ हजार ४०० अनोळखी…

Read More

घराचा पाया खणताना सापडलेली ४३५ सोन्याची नाणी प्रामाणिकपणे पोलिसांना देणारी मजूर…

बंगळूरजवळच्या मंड्या जिल्ह्यातील बनासमुद्रा या गावात घर बांधण्याचं काम करणाऱ्या लक्षम्मा यांना घराचा पाया खणताना काहीतरी चमकदार दिसलं. ती सोन्याची नाणी होती. १६ तोळे वजनाची आणि साडेचार…

Read More

एक थेंबही पाणी वाया जाऊ न देण्यासाठी बंगळूरच्या दाम्पत्याने घरातच उभारला सांडपाणी…

बंगळूरजवळील कोरमंगला इथे राहणाऱ्या सक्सेना या पर्यावरणप्रेमी दाम्पत्याने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प हा केवळ मोठ्या कंपन्यांमध्ये, औद्योगिक वसाहतींमध्ये किंवा मोठ्या नागरी वसाहतींमध्येच…

Read More

स्त्री म्हणजे फक्त कोमल-नाजूक-सुकुमार-अबला ? छे ! स्त्री म्हणजे कणखर-अभेद्य-कठोर-सबला…

अश्विनी वासकर! ३-४ वर्षांपूर्वी हे नाव भारतात काय महाराष्ट्रातही कोणाला माहीत नव्हतं. एखाद्या सामान्य स्त्रीसारखं आयुष्य अश्विनी जगत होती. नोकरी आणि दैनंदिन घरकाम यामुळे तिलाही स्वत:च्या…

Read More

देशातील प्रमुख १०० रेल्वे स्थानकांवर उभारले जाणार ‘स्तनपान कक्ष’, माता व बालकांसाठी…

लहान बाळाला घेऊन प्रवास करणं ही आई-वडिलांचीच परीक्षा असते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग येतो तो ‘स्तनपाना’चा. रेल्वे स्थानकावर खूप वेळ थांबण्याचा प्रसंग आला आणि बाळ रडू लागलं तर…

Read More

‘ती’ आग आहे.. ती ‘ज्वाला’ आहे ! ‘ती’ जाळून भस्मसातही करू शकते अन प्रकाशमानही करू…

आसाममधील गुवाहाटी येथे २०१२ मध्ये एका किशोरवयीन मुलीचा ३० मुलांनी भररस्त्यात विनयभंग आणि शारीरिक छळ केला. या प्रकरणाने पुढे चांगलाच पेट घेतला. याच घटनेने डॉ. दिव्या गुप्ता प्रचंड…

Read More

३०० भारतीय महिलांनी खोदल्या १-२ नाही तर १९० विहिरी

केरळमधील पलाक्कड जिल्ह्यातील पूक्कोत्तूकावू या गावात अनेक वर्षांपासून पाणीप्रश्न रखडला होता. पाणी साठवायची सोय नाही, भू-जलस्रोतांची कमतरता यामुळे गावाला पाणी टंचाईला सामोरं जावं…

Read More

तिच्या १०३ वर्षांच्या आयुष्यात देवाने तिला मूल दिलं नाही; तिने मात्र शेकडो पिढ्यांना…

लग्नाला २५ वर्षे झाली तरी मूलबाळ होत नाही. म्हणून बंगळूर जिल्ह्यातील हुलिकल या खेड्यातील थिम्मक्का आणि त्यांचे पती बेकल चिक्कय्या यांनी ठरवलं की वृक्षारोपण करायचं ! झाडांना मुलांसारखं…

Read More

कोण म्हणतं प्रेम आंधळ असतं आणि सुंदर चेहरा पाहून होतं म्हणून? प्रेम ॲसिड हल्ल्यातील…

उत्तर प्रदेशमधील आझमगडची रहिवासी आणि सध्या मुंबईत टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करणारी ललिथा बन्सीची ओळख काही नराधमांमुळे ‘ॲसिड हल्ल्या’तील पीडित अशी झाली. मात्र, ‘आता नकोनकोशी दिसते…

Read More

७-८ हजार रुपये पगार असलेल्या ड्रायव्हरने ३० लाखांच्या जागेवर सोडलं पाणी ! राजस्थानच्या…

हल्लीच्या मुलांचं खेळणं कमी झालं असलं, तरी काही ठिकाणी मैदानच नाही ही सत्य परिस्थिती आहे. राजस्थानच्या सिकार जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातील सरकारी शाळेलाही मैदान नव्हतं. मात्र,…

Read More

केमिकल्सचा अतिरेक करून पिकवलेल्या भाज्या, फळे खाऊन वैतागले आहात ना? आता, तुम्हीच…

बंगळूरच्या आर्य पदोता या विद्यार्थ्याने ‘माय ऑरगेनिक फार्म’ हे यु ट्यूब चॅनेल सुरू केलं. त्याला १३०० हून अधिक फॉलोअर्स आणि ७ ते ८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याच्यामुळे…

Read More

वय फक्त ९ वर्षे; पण मैदान गाजवतेय ‘अंडर-१९’ मुलींच्या संघात या ‘वंडरगर्ल’च्या रूपाने…

आनंदी तागडे या इंदौरच्या चिमुरडीच्या रूपाने क्रिकेटविश्वाला एक ‘लेडी लिटील मास्टर’ मिळाली आहे. ती वयाच्या ९ व्या वर्षीच ग्वाल्हेरला होत असलेल्या मुलींच्या १९ वर्षाखालील आंतरविभागीय…

Read More