आपलं पोट भरलेलं असताना दुसऱ्याला जेवू घालणं ही प्रवृत्ती. आपलं पोट भरलेलं असलं तरी दुसऱ्याला न देता आपणच खाणं ही विकृती आणि आपण उपाशी असतानासुद्धा एखाद्या भुकेल्याला जेवू घालणं ही…